• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मेहरुण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू ; जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश 

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
मेहरुण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू ; जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश 

शहरातील इच्छादेवी चौकात राहणाऱ्या तरुणाचा मेहरुण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ८ ऑगस्ट रोजी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेतली असून अकस्मात मृत्यू नोंद करण्याचे काम सुरू होते.नाना सुरेश सोनवणे (वय ३२, रा.इच्छादेवी नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, नाना सुरेश सोनवणे हा सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मेहरण तलाव येथे गेला होता. काही वेळानंतर तो तेथे बुडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, त्याने आत्महत्या केली किंवा पाण्यात पाय घसरून पाडला याची कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांची गर्दी होती. कुटुंबीयांनी मन हे लावणारा आक्रोश केला. मयत नाना सोनवणे यास आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो लक्झरी बस स्टॉप वर वाहकाचे काम करत होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Tags: #political #updates #topnews #jalgov #
Previous Post

कोणतीही माहिती दिलेली नाही, विरोधी पक्षनेते अजित पवारांची सरकारवर टीका

Next Post

सिल्व्हर पॅलेजमधील लॉजिंगच्या काऊंटरमधून पैसे चोरी करणाऱ्या तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

सिल्व्हर पॅलेजमधील लॉजिंगच्या काऊंटरमधून पैसे चोरी करणाऱ्या तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !
क्राईम

खळबळजनक : तरुणीची छेड काढत तिघांनी लुटले !

June 9, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील व्यक्तींना थकित पैसे वसूल करण्यास योग्य वेळ !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group