• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अखेर मंत्रीपदाचा मुहूर्त ठरला? आ. गुलाबराव पाटील मुंबईला रवाना

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
अखेर मंत्रीपदाचा मुहूर्त ठरला? आ. गुलाबराव पाटील मुंबईला रवाना

धरणगाव प्रतिनिधी । राज्य मंत्री मंडळाची शपथविधीचा मुहूर्त ठरल्याने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील हे आज दुपारी मुंबई तातडीने रवाना झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी मंगळवार ९ ऑगस्ट तारीख ठरली आहे. ९ ऑगस्ट हा क्रांती दिनी असल्याने पहिल्या मंत्री मंडळाचा विस्तार होत आहे. याबाबत आता बंडखोर आमदारांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यासाठी जणू काही गुडघ्याला बाशींग बांधून होते. राज्य मंडळाच्या शपथविधीला मोजके मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते रेल्वेद्वारे मुंबई येथे रवाना झाले.

Tags: #gulabravo patil #jalgov #updatesnews #political #topnews
Previous Post

दारू पिल्याच्या नादात मित्रानेच घेतला जीवलग मित्राचा जीव

Next Post

कोणतीही माहिती दिलेली नाही, विरोधी पक्षनेते अजित पवारांची सरकारवर टीका

Next Post
अजित पवार सुरक्षेशिवाय होते गायब !

कोणतीही माहिती दिलेली नाही, विरोधी पक्षनेते अजित पवारांची सरकारवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group