• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दारू पिल्याच्या नादात मित्रानेच घेतला जीवलग मित्राचा जीव

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2022
in Uncategorized, क्राईम, राज्य
0
गारखेडा परिसरात तरूणाचा खून

7 ऑगस्ट रोजी पुण्यात दारू पिलेल्या वादातून एकाने मित्राचा डोक्यात दगड मारून गंभीररित्या हत्या करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी प्रवीणला अटक केली आहे.

अनिल राजू सासी (वय 33, रा. इंदिरानगर वसाहत) असे मृत तरुणाचे नाव आहे. अनिल हा बूट पॉलिशचे काम करून उदरनिर्वाह चालवत होता. प्रवीण आणि अनिल मागील 10 ते 12 वर्षांपासून मैत्री होती. दोघेही नेहमी सोबतच दारू पित असत. 2 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अनिल व प्रवीण दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे रागातून प्रविणने अनिलच्या डोक्यात दगडाने मारून त्याला गंभीर जखमी केले.

प्रविण त्या ठिकाणाहून पसार झाला. अनिल यांना त्यांच्या कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान रविवार दि. 7 रोजी अनिलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रविणला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष डांगे तपास करत आहेत.

Tags: #crime #pune #updates #live
Previous Post

नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा मुहूर्त ठरला, आमदार मुंबईकडे रवाना

Next Post

अखेर मंत्रीपदाचा मुहूर्त ठरला? आ. गुलाबराव पाटील मुंबईला रवाना

Next Post
अखेर मंत्रीपदाचा मुहूर्त ठरला? आ. गुलाबराव पाटील मुंबईला रवाना

अखेर मंत्रीपदाचा मुहूर्त ठरला? आ. गुलाबराव पाटील मुंबईला रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group