Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुप्रीम कॉलनीतील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
    क्राईम

    सुप्रीम कॉलनीतील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी असताना कुर्बान शेख (पूर्ण नाव माहित नाही) याने अल्पवयीन मुलीला पोस्ट लावून पळवून नेले. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही ). अखेर शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कुरबान शेख पूर्ण नाव माहित नाही याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.;

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026

    जळगावात खान्देश महोत्सव २०२६ – स्थानिक महिला व उद्योजकांचा रंगीबेरंगी उत्सव!

    February 20, 2026

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.