• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ९ ऑगस्टला सामूहिक राष्ट्रगीत घेण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 5, 2022
in जळगाव
0
जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ९ ऑगस्टला सामूहिक राष्ट्रगीत घेण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” उपक्रम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात शासनाचे निर्देश असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व शाळा/विद्यापीठ व महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यामधून मंगळवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यामध्ये सामील होतील, तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी होण्याचे आवाहन करणेत येत आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात राखी प्रात्यक्षिक कार्यशाळा

Next Post

जुवार्डी येथे मुलीच्या वाढदिनी वृक्षारोपण

Next Post
जुवार्डी येथे मुलीच्या वाढदिनी वृक्षारोपण

जुवार्डी येथे मुलीच्या वाढदिनी वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group