• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धाचे उद्घाटन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 5, 2022
in क्रिंडा, जळगाव
0
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धाचे उद्घाटन

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शहर महानगरपालिका व हॉकी जळगावच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

महापालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू नितीन बरडे यांच्याहस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत १५ वर्षातील मुलांच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले, तर १७ वर्षे मुलांच्या गटात गोदावरी स्कूल विजयी तर अँग्लो उर्दू हायस्कूल उपविजय ठरले, आणि १७ वर्षा आतील मुलींच्या गटात जी.डी. बेंडाळे महाविद्यालय विजयी तर गोदावरी इंग्लिश स्कूल उपविजे ठरले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या बेटी बचाव बेटी पढावच्या माजी समन्वयक प्राध्यापिका डॉ. अस्मिता पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, डॉ. अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे प्रमुख फारुख शेख, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, स्पर्धेचे क्रीडा समन्वय सय्यद लियाकत अली, गोदावरीचे क्रीडा संचालक आसिफ खान, अँग्लोचे वसीम मिर्झा, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका छाया चिरमाडे आदींची उपस्थिती होती. स्पर्धेत पंच म्हणून लियाकत अली, शादाब सय्यद, मुझफ्फर शेख, इम्रान शेख, चेतन माळी, धीरज जाधव, दिनेश ओडिया, इद्रिस शेख, दिवेष चौधरी यांनी काम पाहिले.

Previous Post

गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल

Next Post

लाचलुचपत पथकाचा सुगावा लागताच नेरी येथील वीज कंपनीचा सहाय्यक अभियंता पसार

Next Post
लाचलुचपत पथकाचा सुगावा लागताच नेरी येथील वीज कंपनीचा सहाय्यक अभियंता पसार

लाचलुचपत पथकाचा सुगावा लागताच नेरी येथील वीज कंपनीचा सहाय्यक अभियंता पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group