• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मनसेत मोठी खिंडार, मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 2, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मनसेत मोठी खिंडार, मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

 

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचा 39 आमदार शिंदे गटात डदाखल झाले आहेत. काही माजी आमदारासह खासदार ही शिंदे गटात दाखल होत आहेत. आता शिवसेनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. हा मनसेसाठी मोठा हादरा मानला जात आहे.

शिंदे गटाने पनवेलमध्ये मनसेला खिंडार पाडल्याचे दिसून येत आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात रात्री उशिरा मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.पनवेल, उरण,खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहे. उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. मनसे नेत्यांचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याचे समोर आले. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: #shivsena #manse #political #updates #topnews
Previous Post

शहाजी बापूंचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना आवाहन 

Next Post

रिंगरोडवरील सीएमएस कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

Next Post
रिंगरोडवरील सीएमएस कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

रिंगरोडवरील सीएमएस कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुमच्या जीवनसाथीकडून आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता

June 10, 2025
खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group