• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धानवड येथील तरूणीची विषारी औषध घेवून आत्महत्या 

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 1, 2022
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
उपचारादरम्यान अनोळखी महिलेचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथील तरूणीची विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गा पुरूषोत्तम वाघ (वय-२३) रा. धानवड ता. जि.जळगाव असे मृत तरूणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गा वाघ ही तरूणी आपल्या कुटुंबियासह जळगाव तालुक्यातील धानवड येथे वास्तव्याला होती. शनिवारी ३० जुलै रोजी दुपारी घरी कुणीही नसतांना तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले. दरम्यान, हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Tags: #political #updates #topnews #jalgov #
Previous Post

रिक्षातील तिघांनी चाकूचा धाक दाखवत वृध्दाला लुटले

Next Post

विकासाच्या कामाला केंद्र सरकारचा पाठिंबा, पुढे काय उचलणार पाऊल

Next Post
एकनाथ शिंदेचा १८८ प्लान, शिवसेनेला पडणार भारी ?

विकासाच्या कामाला केंद्र सरकारचा पाठिंबा, पुढे काय उचलणार पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group