Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तांदलवाडी गावातून अल्पवयीन मुलीला पळविले; एकावर गुन्हा दाखल
    क्राईम

    तांदलवाडी गावातून अल्पवयीन मुलीला पळविले; एकावर गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर प्रतिनिधी । निंभोरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तांदलवाडी गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    निंभोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असतांना गावातील आशिश सुनिल कोळी याने काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोठेही आढळून आले नाही. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आशिश कोळी याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ईश्वर चव्हाण करीत आहे.

    #raver #rknathshinde #topnews #political #jalgov
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अखेर रुपाली चाकणकरांनी सोपविला उपमुख्यमंत्री पवारांकडे राजीनामा !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.