• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 21, 2021
in जळगाव, आरोग्य
0
जिल्ह्यात १ कोरोनाबाधित रुग्ण आढळला

जळगाव ;- जिल्ह्यात क्रोरोना आजाराचा संसर्ग कमी झालेला असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी २८ रुग्णांवर उपचार सुरु असून आज ३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५ जण बरे होऊन घरी परतले आहेत .

जळगाव शहरात ३ बाधित रूग्ण तर उर्वरित सर्व तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २८ बाधित रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजवर जिल्ह्यात एकुण २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .

Previous Post

आगामी निवडणुका आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात लढविणार – आ. राजूमामा भोळे

Next Post

जळगावातील नवीन बसस्थानकासमोरील शौचालयाचे अन्यत्र स्थलांतर करा – डॉ.अश्विनी देशमुख

Next Post
जळगावातील नवीन बसस्थानकासमोरील शौचालयाचे अन्यत्र स्थलांतर करा – डॉ.अश्विनी देशमुख

जळगावातील नवीन बसस्थानकासमोरील शौचालयाचे अन्यत्र स्थलांतर करा - डॉ.अश्विनी देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाना देण्याचे आमिष : दोघांनी केली ९ लाखांची फसवणूक !

July 3, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

तुमची काही प्रभावशाली लोकांशी भेट होणार जे तुम्हाला फायदेशीर ठरणार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group