Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ, नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर अनेक समस्या 
    जळगाव

    अजित पवारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ, नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर अनेक समस्या 

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतलीयावेळी एका आजीबाईंनी तक्रार मांडताच अजित पवारांनी कपाळावर हात मारला आहे. आता हा किस्सा आहे तरी काय?

    नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी अजित पवार करत होते. अजित पवार नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर आले असता एका आजीबाईंनी पंतप्रधान आवास योजनेत जिवंत व्यक्तीला मयत दाखवल्याची तक्रार केली. कारोडी गावातील एका आजीबाईनीं प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांचे पती जिवंत असताना मयत दाखवल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. ते ऐकताच अजितदादांनी कपाळावर हात मारला आणि आश्चर्य व्यक्त केलं.

    यावर अजित पवारांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली व समस्या सोडवण्याची सूचना केली. तसेच शाळेच्या दुरावस्थेबाबतही विद्यार्थ्यांनी थेट तक्रार केली.नांदेड जिल्ह्यातील करमोडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे. तसेच शाळेत शौचालय आणि बसायला बाक नसल्याचे सांगितले. नंतर जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबतीत बोलून तुमच्या शाळेची समस्या सोडवतो असे आश्वासन चिमुकल्याना अजित पवार यांनी दिले.

     

    #updates #topnews #rain #updates #updates
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.