• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जागेच्या वादातून दोन गटांत लाठी, काठ्यांनी हाणिमारी , गुन्हेगारीत वाढ

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 29, 2022
in क्राईम, जळगाव, राज्य, सामाजिक
0
जागेच्या वादातून दोन गटांत लाठी, काठ्यांनी हाणिमारी , गुन्हेगारीत वाढ

पुणे शहरात गेली अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हत्येचे प्रमाण देखील वाढल्याचे समोर आले, असाच पुण्यात एका हाणामारीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

येरवड्यात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली.हातात काठ्या घेऊन एकमेकांना हाण्यात आले. भर रस्त्यातील फ्री स्टाईल हाणामारी प्रकार घडला असून घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. येरवड्यातील दृश्य पाहून हे पंजाब असल्याचे वाटत होते. या प्रकाराणे येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा लाठी आणि काठ्यांचा नंगानांच सुरु असताना पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे नागरिक बोलत आहेत. मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झाले आहेत. जागेच्या वादातून हा प्रकार घडला आहे. मारामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. पुढे कोणताही विचीत्र प्रकार घडू नये या करता येरवडा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील काम करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Tags: #updates #pune #crime #updatesnews #police
Previous Post

अर्जुन खोतकर या दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश , पाहा माहिती

Next Post

भाड्याने राहणाऱ्या दोन बहिणीचा विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल

Next Post
महिलेला मारहाण करून विनयभंग

भाड्याने राहणाऱ्या दोन बहिणीचा विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group