• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंभूराजे देसाई काय म्हणाले…!

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 27, 2022
in राजकारण, राज्य
0
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंभूराजे देसाई काय म्हणाले…!

एकनाथ शिंदे गटातील राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देऊन नवीन निर्णय जाहीर करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

गणपती उत्सव काळात राज्यभरात मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील केसेस रद्द करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी केलीय.तसेच पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यावेळी ते मंत्रिमंडळाची लिस्ट फायनल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण त्याला कारण देखील तशीच आहेत. माजी मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत. पण त्याला कारण देखील तशीच आहेत. मागे एकदा तत्कालीन राष्ट्रपतींच्या निरोप समारंभावेळी ते गेले होते. शिवाय आणखी काही कामानिमित्त गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत.

Previous Post

काळजी घ्या ! मंकीपॉक्स नव्या रोगाचा झपाट्याने प्रसार, हे आहेत मंकीपॉक्सचे लक्षणे

Next Post

कंजरवाडा परिसरात अवैध गावठी हातभट्टीचे दारूचे अड्ड्यांवर एमआयडीसी पोलीसांची कारवाई: ९५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group