• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाघाच्या भ्याड हल्ल्यात, शेतकऱ्यांचा मृत्यू परिसरात एकच खळबळ 

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 27, 2022
in क्राईम, राष्ट्रीय
0
वाघाच्या भ्याड हल्ल्यात, शेतकऱ्यांचा मृत्यू परिसरात एकच खळबळ 

जळगाव प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघांनी दहशत माजवली आहे.गडचिरोलीत आणखी एकाचा वाघाच्या भ्याड हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हात एकच खळबळ माजली आहे.

गडचिरोलीतील दिभना जंगलाच्या आवारात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. नीलकंठ गोविंद मोहर्ले असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. वाघाच्या या हल्ल्यात शेतकरयाचा जागीच मृत्यू झाला. लाकडं आणण्यासाठी हा शेतकरी जंगलात गेला होता. त्यावेळी लपून बसलेल्या वाघानं शेतकऱ्यावर हल्ला चढवला . शेतातून परतात असताना एकटाच जंगलातून असल्याचे त्यावेळी वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. शेतकरी एकटाच असल्याने वाघाच्या तावडीतून बचाव करता आला नाही. वाघाने झडप घालून शेतकऱ्याला रक्तबंबाळ केलं. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

यानंतर शेतकऱ्यांचा जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेला मृतदेह आढळून आला आहे. शेतकऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Tags: #gadchiroli #crime #attack #tigerattack #fear #topnews
Previous Post

एकनाथ शिंदेनी दिल्या माजी मुख्यमंत्रीना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Next Post

जळगाव तहसील कार्यालयाचा शिपाई दोन हजाराची लाच घेतांना अटक; जळगाव लाचलुचपत विभागाची काराई

Next Post
जळगाव तहसील कार्यालयाचा शिपाई दोन हजाराची लाच घेतांना अटक; जळगाव लाचलुचपत विभागाची काराई

जळगाव तहसील कार्यालयाचा शिपाई दोन हजाराची लाच घेतांना अटक; जळगाव लाचलुचपत विभागाची काराई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group