Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » इंदापूर जिल्ह्यात शिखाऊ विमानाचा अपघात ; पायलट जखमी
    क्राईम

    इंदापूर जिल्ह्यात शिखाऊ विमानाचा अपघात ; पायलट जखमी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Live Maharashtra news: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कडबनवाडी गावात कार्व्हर एव्हिएशनचे विमान एका शेतात कोसळले. प्रशिक्षणार्थी पायलट हे विमान चालवत असताना शेतात कोसळल्याने हा अपघात झाला.

    इंदापूर येथील कडबनवाडी गावात 22 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलटच्या विमानाचा अपघात झाला आहे. आज सकाळी 11.30 च्या सुमारास अपघातात घडला भाविका राठोड असे जखमी विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. या अपघातात पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या आहेत. बारामतीत कार्व्हर एव्हिएशनच्या माध्यमातून वैमानिकांना प्रशिक्षण दिले होते.

    बारामती येथून सकाळी विमानाने कार्व्हर एव्हिएशन उड्डाण केले आणि काही वेळाने अपघात झाला. इंधन संपल्याने विमान क्रॅश झाले. आत्तापर्यंत याबाबत पुष्टी झालेली नाही. अपघातानंतर महिला पायलट स्वतः कॉकपिटमधून बाहेर पडली. महिला वैमानिकावर इंदापूर तालुक्यातील शेलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार्व्हर एव्हिएशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत, तर पोलिसांनी घटनास्थळी करून तपास करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.