• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रपती मुर्मू यांना एक टन कांदा भेट !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 25, 2022
in कृषी, राष्ट्रीय
0
राष्ट्रपती मुर्मू यांना एक टन कांदा भेट !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी त्यांना साकडे घातले जाणार आहे.कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना कृषिप्रधान म्हणून ओळखले जाणारे देशामध्ये कांद्याला सतत मातीमोल भाव मिळत असतो. शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आजमितीस शेतकर्‍यांनी साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला सरासरी नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याची नियमित बाजारपेठ मिळवून द्यावी तसेच देशांतर्गत कांद्याचे दर निश्चित करून द्यावे. यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारला सूचना कराव्यात, यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रपती मुर्मू यांना संघटनेच्या वतीने एक टन कांदा भेट म्हणून देणार असल्याचेही दिघोळे यांनी सांगितले. एक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.

Previous Post

महिलेला पाठविले अश्लिल व्हिडीओ अन् फोटो

Next Post

इंदापूर जिल्ह्यात शिखाऊ विमानाचा अपघात ; पायलट जखमी

Next Post
इंदापूर जिल्ह्यात शिखाऊ विमानाचा अपघात ; पायलट जखमी

इंदापूर जिल्ह्यात शिखाऊ विमानाचा अपघात ; पायलट जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार
क्राईम

खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group