Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ४ हजार रुपयांच्या वादातून संघर्ष; भुसावळात दोन जणांविरुद्ध गुन्हा
    क्राईम

    ४ हजार रुपयांच्या वादातून संघर्ष; भुसावळात दोन जणांविरुद्ध गुन्हा

    editor deskBy editor deskMarch 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ  : प्रतिनिधी

    येथील आगाखान वाड परिसरात उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोन आली आहे. या घटनेत फिर्यादी तरुण, त्याची पर्न व वडील गंभीर जखमी झाले असून बाजारपेट पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख हसिक उर्फ मुन्ना (वय २८) यांनी जमिना रउफ कुरेश हिच्याकडून ४ हजार रुपये उसने घेतले होते आरोपींनी पैसे परत मागितले असता, शाहरुख यांनी पैसे परत केल्याचे सांगितले. यावरून वाव निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने संशयित रहिम् रउफ कुरेशी व जमिना रउफ कुरेशी यांनी शाहरुख यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. जमिन कुरेशी हिने लोखंडी पाईपने शाहरुख यांच्या पर्न फरहीन हिच्यावर हल्ला केला. तर रहिम कुरेशी याने लोखंडी वस्तूने मारहाण करत जीवेठार मारण्याच धमकी दिली.

    या हल्ल्यात शाहरुख, त्यांची पत्न फरहीन तसेच वडील हसिद उर्फ मुन्ना हे गंभीर जखमी झाले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्य मोहसिन शेख यांनाही मारहाण करण्यात आली या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस पारिसकर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026

    हुडको परिसरात तरुणाला जबर मारहाण !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.