Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हुडको परिसरात तरुणाला जबर मारहाण !
    क्राईम

    हुडको परिसरात तरुणाला जबर मारहाण !

    editor deskBy editor deskMarch 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चोरी केल्याच्या संशयावरुन अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय १९) याला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व लोखंडी आसारीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहराील उस्मानिया पार्कमध्ये हम्मीद अब्बास खाटीक हे वास्तव्यास असून त्यांचा मुलगा अबरार उर्फ चिरक्या खाटीक याने चोरी केल्याचा संशयावरुन दि. २४ रोजी संशयित सुपड्या, पंकज आणि किरण सपकाळे या तिघांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व लोखंडी आसारीने उजव्या पायाच्या मांडीवर आणि कंबरेला मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ भिका खाटीक हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026

    ४ हजार रुपयांच्या वादातून संघर्ष; भुसावळात दोन जणांविरुद्ध गुन्हा

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.