• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवाजीनगरातील रेल्वेउड्डाणपूल लवकर नागरीकांसाठी खुला होणार !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 20, 2022
in जळगाव, राजकारण, सामाजिक
0
शिवाजीनगरातील रेल्वेउड्डाणपूल लवकर नागरीकांसाठी खुला होणार !

आमदार राजूमामा भोळे यांची पाहणी करतांना माहिती

जळगाव-प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज नगर रेल्वे उड्डाणपूलाचे काम पुर्ण होणार असून शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांसाठी लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली.

गेला अनेक दिवसांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एक ना अनेक अडचणींमुळे गेल्या काळात या कामाला विलंब झाला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेल किंवा शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन ही करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून या पुलाच्या कामाला गती देण्यात आली होती.

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यांनी बुधवारी या पूलाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. पूल उभारणीचे काम पूर्ण झाले असून या पूलावर रस्ता तयार करण्याचे काम हे अंतिम टप्प्यात असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाची प्रयत्न सुरू आहेत.

त्यानुसार आमदार सुरेश भोळे यांच्यासह महापालिकेचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली तसेच या पुलावरून वाहने चालवून पूलाची चाचणी घेतली. एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत वाहने चालविण्यात आली. त्यामुळे आता हा पुल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी माहिती दिली आहे

Previous Post

चित्रा वाघाचे टिवट् नाना पटोलेचे रोमान्स व्हिडिओ एकदम ओके !

Next Post

बुलडाणा जिल्ह्यातील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाचा अपघात

Next Post
बुलडाणा जिल्ह्यातील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाचा अपघात

बुलडाणा जिल्ह्यातील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाचा अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group