• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक: जळगावात चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खून !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 20, 2022
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक: जळगावात चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खून !

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर एका 25 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.

रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-25) रा. गेंदालाल मिल भोंग्याजवळ जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम शहा उर्फ रमा हा काही त्याच्या तीन मित्रांसोबत शाहूनगर येथील गेंदालाल मेलच्या भोंग्याजवळ एका रेल्वे पाठीच्या बाजूला झाडाखाली बसलेले होते. अज्ञात कारणाहून या ३ जणांनी त्यांच्या पोटाला चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार ३ वाजेचा सुमारास उघडकीला आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली या अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास करून तीन संशयित आरोपींना ताब्यात केली आहे.

Previous Post

निंभोरा जि.प. शाळेत वृक्षारोपण !

Next Post

घोट घोट दारू रिचवत तिघांनी उडविला ‘रमा’चा गेम !

Next Post
घोट घोट दारू रिचवत तिघांनी उडविला ‘रमा’चा गेम !

घोट घोट दारू रिचवत तिघांनी उडविला 'रमा'चा गेम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group