• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातील विविध समस्यांच्या विरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 19, 2022
in धरणगाव, राजकारण, सामाजिक
0
धरणगावातील विविध समस्यांच्या विरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन !

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शौचालयाचे बांधकाम सुरू असल्याने नागरीकांची गैरसोय निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते खराब झाले असून दुरूस्ती करण्यात यावी या मागणीसाठी धरणगावातील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर भाजपाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

धरणगाव शहरातील रामदेवजी बाबा नगर,गणेश ऑटो सर्व्हिस व टिळक तलाव येथील शौचालय दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून बंद आहेत तसेच मोठा माळी वाडा ,धरणीनाला,पाताळ नगरी जवळील शौचालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्याही ठिकाणी शौचास जागा नाही त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत आहे.आता तर पावसाळ्याचे दिवस असल्याने खूपच त्रास महिला व पुरुषांना होत असून उघड्यावर शौचास बसल्यामुळे रोगराई वाढून नागरीकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे.तरी सर्व बाबींचा विचार करून शहरातील सर्व शौचालये नगरपालिकेत हस्तांतरीत करण्यात यावीत म्हणजे ते नागरिकांना वापरण्यासाठी खुले करण्यात येतील व होणाऱ्या गैरसोय व त्रासापासून नागरीकांची सुटका होईल.

शहरातील रस्त्यांची दुर्दशा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत दुरुस्त करण्यात यावेत व कित्येक महिन्यापासून सुरू असलेला रस्त्याच्या दुतर्फा मुरुम टाकून साईड पट्ट्या तयार कराव्यात.त्याचबरोबर रस्त्याच्या मधोमध अपूर्ण अवस्थेतील रखडलेले डिव्हाडरचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या दालनातून उठणार नाही परंतु साहेबांनी 5 ते 6 दिवसात सर्व कामे पूर्ण करतो असे विश्वास दर्शक तोंडी आश्वासन दिले म्हणून त्यांच्या दालनातून ठिय्या आंदोलन संपवून निवेदन देण्यात आले.तरी देखील वरील सर्व कामे 5 ते 7 दिवसात पूर्ण न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी पाटील साहेब व सपकाळे साहेबांना देण्यात आले.

आंदोलनात यांनी घेतला सहभग

भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक कडुअप्पा बयास, भालचंद्र माळी, आबा पाटील, सुनिल चौधरी, योगेश ठाकरे, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, अनिल महाजन, सचिन पाटील, वासुदेव महाजन, जुलाल भोई, युवा मोर्चाचे भूषण कंखरे, विशाल महाजन,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

काय सांगता… खड्डयाचे जलपुजन, वृक्षारोपण करून उपोषणास प्रारंभ करणार : राजेंद्र वाघ

Next Post

मा. पाणीपुरवठा मंत्री गुलाबभाऊंचा कुर्‍हेसह पाच गावांना दिलासा; तब्बल २३ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर !

Next Post
मा. पाणीपुरवठा मंत्री गुलाबभाऊंचा कुर्‍हेसह पाच गावांना दिलासा; तब्बल २३ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर !

मा. पाणीपुरवठा मंत्री गुलाबभाऊंचा कुर्‍हेसह पाच गावांना दिलासा; तब्बल २३ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group