• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : सुखी गारबर्डी धरणामध्ये जळगावचे दहा पर्यटक अडकले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 18, 2022
in जळगाव, रावेर
0
बापरे : सुखी गारबर्डी धरणामध्ये जळगावचे दहा पर्यटक अडकले

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील सुखी गारबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक पाण्यामध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पर्यटक पर्यटनासाठी या ठिकाणी गेले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वचावाचे कार्याला सुरूवात करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील सुखी घरबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार उशाराणी देवगुणे यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पर्यटकांना या ठिकाणी मदत कार्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. विभागीय अधिकारी व तहसीलदार साहित्य व मनुष्यबळासह याठिकाणी रवाना झाले आहेत.त्याच प्रमाणे सीआरपीएफ जवानांना देखील पाचारण करण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Previous Post

एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते पदी तर उपनेतेपदी गुलाबराव पाटील यांची निवड !

Next Post

Breking: सुकी गारबर्डी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश

Next Post
Breking: सुकी गारबर्डी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश

Breking: सुकी गारबर्डी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group