Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !
    क्राईम

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    editor deskBy editor deskFebruary 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अमळनेर येथील भीमनगर, ताडेपुरा येथे १५ तारखेला रात्री ८ वाजता  उसनवार दिलेले पाच हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना  घडली.

    याप्रकरणी रोहित भरत फतरोड (फकिरवाडा, ताडेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने सुमारे १५ दिवसांपूर्वी विकी सपकाळे याच्याकडून ५ हजार रुपये उसनवार घेतले होते. या रकमेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. १५ रोजी वरणेश्वर महादेव मंदिर येथे कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रोहित गेला असता तेथे विकी सपकाळे याने ५ हजार रुपयांसह व्याजाची मागणी केली. त्यावर व्याजाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे रोहितने सांगितले. त्यानंतर विकीने घरी येऊन व्याज वसूल करणार असल्याचे सांगून तेथून निघून गेला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात !

    April 11, 2026

    महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात !

    April 11, 2026

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरा

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.