• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

Breking: शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांचा शिवसेनेला जय हिंद जय महाराष्ट्र !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 16, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकारण
0
Breking: शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांचा शिवसेनेला जय हिंद जय महाराष्ट्र !

धरणगावात शिवसेनेला धक्का; अन्….दोन ओळीत राजीनामा !

गौरव पाटील प्रतिनिधी :शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनाला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते तथा धरणगाव शहरप्रमुख, राजेंद्र महाजन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

राजेंद्र महाजन यांनी विष्णू भंगाळे यांना अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राजेंद्र महाजन हे शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी होते. तर शिंदे गटात सामील होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे अनेक नेते पदावरुन कमी होत असल्याने शिवसेना पेचात अडकली आहे.

Previous Post

उपचारादरम्यान अनोळखी महिलेचा मृत्यू

Next Post

धरणगावात शिवसेनेला खिंडार; एका ओळीत युवा सेना तालुका प्रमुखाचा राजीनामा !

Next Post
धरणगावात शिवसेनेला खिंडार; एका ओळीत युवा सेना तालुका प्रमुखाचा राजीनामा !

धरणगावात शिवसेनेला खिंडार; एका ओळीत युवा सेना तालुका प्रमुखाचा राजीनामा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group