Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपचारादरम्यान अनोळखी महिलेचा मृत्यू
    क्राईम

    उपचारादरम्यान अनोळखी महिलेचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 16, 2022Updated:July 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ओळख पटविण्याचे रामानंदनगर पोलिसांचे आवाहन

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या अनोळखी महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जूनला रोजी भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे अनोळखी महिला बेवारसरीत्या पडलेल्या स्थितीत आढळून आली होती. त्यामुळे महिलेला शासकीय रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे हे करीत आहे. दरम्यान मयत झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी ओळख पाठवावी, असे आवाहन देखील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी केलेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.