• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अपघातात एक ठार तर महिला जखमी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 15, 2022
in क्राईम, चाळीसगाव
0
अपघातात एक ठार तर महिला जखमी

चाळीसगाव प्रतिनिधी । वडगाव ते रहिपूरी दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने मागुन जोरदार धडक दिल्याने सासऱ्याचा मृत्यू झाला तर सुन जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुलसीदास शंकर वाघ (वय-३४) रा. भोरस, ता. चाळीसगाव हे त्यांचे वडील शंकर वाघ आणि पत्नी मिना वाघ यांच्यासोबत गुरूवारी १४ जुलै रोजी दुचाकी (एमएच १९ डब्ल्यू ३६५५) ने सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात वडगाव ते रहिपूरी रस्त्याने जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारी अज्ञात पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शंकर वाघ हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मिना वाघ या जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळाहून पसार झाला होता. याप्रकरणी तुलसीदार वाघ यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्यातक्रारीवरून अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश कोळी करीत आहे.

Previous Post

व्हॉटसॲपवर अश्लिल मॅसेजेस टाकून महिलेचा विनयभंग

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात मोफत बुस्टर डोस लसीकरणास प्रारंभ

Next Post
राजर्षी छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात मोफत बुस्टर डोस लसीकरणास प्रारंभ

राजर्षी छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात मोफत बुस्टर डोस लसीकरणास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group