• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवसेनेच्या अडचणीत वाढ, 5 नगरसेवक शिंदे गटात सामील

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 15, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेनेच्या अडचणीत वाढ, 5 नगरसेवक शिंदे गटात सामील

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील जवळपास 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. परंतु उद्धव ठाकरेना अनेक अडचणी सहन करावे लागत आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत.

ठाकरे सरकारसाठी पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झाले. ठाण्यात शिवसेनेतील 5 नगरसेवक गोपाळ लांडगेंची शिंदे गटाला साथ देणार आहे. नंदनवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला गेला. यापूर्वी 28 नगरसेवक एकनाथ शिंदें गटात सहभागी झाले. ऐरोलीसह आता बेलापूर मतदारसंघालाही खिंडार पडलं आहे. रामदास पवळे, रंगनाथ औटी, काशिनाथ पवार , रामचंद्र पाटील, ज्ञानेश्वर सुतार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे शिंदे गटासोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा झटका असणार आहे. कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक विशाल पावशे, माजी नगरसेवक प्रशांत काळे यांनी देखील यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.

Previous Post

अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Next Post

यावल शहरात गतीमंद मुलीवर बलात्कार; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
यावल शहरात गतीमंद मुलीवर बलात्कार; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावल शहरात गतीमंद मुलीवर बलात्कार; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group