• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरूणाच्या खून प्रकरणी संशयिताला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 14, 2022
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
तरूणाच्या खून प्रकरणी संशयिताला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । फावड्याच्या दांडने गळा दाबून तरूणाचा खून करणाऱ्या फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचखेडा गावातून अटक केली आहे. त्याने खूनाची कबुली दिली असून जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नथ्थू काळू सुरळकर वय २८ रा. चिंचखेडा ता .जामनेर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तर शाम फकीरा ठाकरे वय 30 रा.गंगापूरी ता. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील गंगापूरी गावातील एक दाम्पत्य फलोद्यानात रानतुळस घेण्यासाठी गेले असता, २५ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पळसाच्या झाडाखाली मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर जामनेर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात हलविला होता. मयत हा गंगापूर गावातील शाम फकीरा ठाकरे असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्यांची गंभीर दखल घेत संशयिताचा शोध घेवून त्याला अटक करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. तसेच जामनेर पोलिसांकडूनही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता. तब्बल २० दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हेच्या पथकाने संशयिताबाबत माहिती निष्पन्न केली. मृतदेह ज्या दिवशी आढळला त्या दिवशी घटनास्थळी असलेला वनविभागाचा वॉचमन नथ्थू सुरळकर यानेच हा खून केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

त्

यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक जालींदर पळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील दामोदरे, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, रणजित जाधव, किशोर जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने गुरुवारी चिंचखेडा गावातून नथ्थू सुरळकर यास ताब्यात घेतले. दरम्यान, मयत शाम ठाकरे यांनी संशयिताला अटक केली. आहे. फावड्याच्या दांडक्याने शामचा गळा दाबून त्याला मारुन टाकल्याची कबूली दिली संशयित नथ्थू सुरळकर याने पोलिसांना दिली आहे. संशयित नथ्थू सुरळकर यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous Post

विमान प्रवास जीवघेणा, स्पाईसजेटला प्रवाशांचा तीव्र नकार

Next Post

अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Next Post
अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group