• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गिरणा धरणाच्‍या पातळीत वाढ; नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा गिरणा पाटबंधारे विभागाचा इशारा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 14, 2022
in जळगाव
0
गिरणा धरणाच्‍या पातळीत वाढ; नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा गिरणा पाटबंधारे विभागाचा इशारा

गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे गिरणा धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गिरणा पाटबंधारे विभागाच्या वतीने गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या इशार्‍यात म्हटले आहे की, गिरणा धरणात दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होणार आहे. तसेच वरून येणारा पुर पाण्याची आवक पाहता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन गुरूवार १४ जुलै रोजी दुपार गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असा इशारा येत दिलेला आहे.

दरम्यान, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणार्‍या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल. साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २० हजार क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणार्‍या येवानुसार विसर्ग १ लाख क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणार्‍या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांनी केले आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांची घोषणा : नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार

Next Post

राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायती निवडणूकांना स्थगिती

Next Post
राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायती निवडणूकांना स्थगिती

राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायती निवडणूकांना स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group