Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापरे…! मगरीने चक्क दहा वर्षांचा मुलाला जीवंत गिळले
    क्राईम

    बापरे…! मगरीने चक्क दहा वर्षांचा मुलाला जीवंत गिळले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मध्यप्रदेशमध्ये एक दहा वर्षांचा मुलावर मगरने झडप घालून हल्ला केला. मुलाला ओढून नदीन खोल नेलं आणि त्याचा फडशा पाडला. दहा वर्षांच्या मुलाला या मगरीने जिवंत गिळलं. या धक्कादायक घटनेने मध्य प्रदेशमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    मध्य प्रदेशच्या शोपूपमध्ये चिंबल नदीत दहा वर्षांचा मुलाला अंघोळ करताना चिमुकल्याला महाकाय मगरीने गिळले. अंगावर काटा आणणारा हा प्रकार समोर आला. नंदीत अंघोळ करताना मगरीने झडप टाकून हल्ला केला. नदीच्या खोलवर घेऊन गेली या मुलाला मगरीने जिवंत गिळलं. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर गावातील लोकांनी नदीत मगरीचा शोध घेतला. तिला नदीतून बाहेर काढलं आणि आक्रोश सुरु झाला.

    गावातील लोकांनी मगरीला शोधलं आणि तिला बाहेर काढून पकडून ठेवलं होतं. हा सगळा प्रकार अत्यंत थरारक होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोमवारी सकाळी सुरु झालेला हा थरारक प्रकार संध्याकाळी उशिरापर्यंत सुरुच होता. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी बचावकार्य मगरीला रेस्क्यू करण्यासाठी धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.