Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रभाग ९ ड मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर पाटलांनी भरला अर्ज !
    जळगाव

    प्रभाग ९ ड मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर पाटलांनी भरला अर्ज !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 30, 2025Updated:December 30, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून आज अखेर शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी मैदानात उडी घेतली आहे त्यात प्रभाग क्रमांक 9 ड चे भाजपचे उमेदवार डॉ चंद्रशेखर पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ड मध्ये माजी नगरसेवक तथा तरुण तडफदार उमेदवार डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

    विकास कामे करणाऱ्या चेहऱ्याला पुन्हा संधी
    प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारलेले डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर पक्षाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे त्यामुळे प्रभागातील विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी डॉक्टर चंद्रशेखर पाटील सज्ज झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.