Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेर शहरात अल्पवयीन मुलीला पळविले
    अमळनेर

    अमळनेर शहरात अल्पवयीन मुलीला पळविले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी । शहरातील गांधलीपूरा भागातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अमळनेर पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरातील गांधीलपूरा येथे सतरा वर्षीय अल्पवयील मुलगी ही आई व भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शनिवार ९ जानेवारी रोजी सकाळी मुलीचा भाऊ व आई हे कामाला निघून गेले. तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. दुपारी मुलीचा भाऊ हा दुपारी ३ वाजता कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याची बाहिण दिसली नाही. त्याने मामा व आजी यांच्या घरी जावून तपास केला असता मुलगी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वत्र तिचा शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखरे रविवारी १० जुलै रोजी दुपारी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. कैलास पवार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.