लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदेसह चाळीस आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली आहे. शाखाप्रमुखांपासून ते आमदरांनी आता शिंदे गटाचा मार्ग निवडला आहे. एकापाठोपाठ आमदार, नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. हे ड्रॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे ठाकले आहे.
त्यात भर म्हणजे आमदारांपाठोपाठ खासदारांनीही बंड पुकारण्याचे संकेत दिले आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येण्याची चिन्हे दिसत आहे. उद्धव ठाकरे हे ११ जुलै मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक 18 जुलै असून या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याचे नियोजन आहे. बैठकीनंतक शिवसेनेकडून अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.अशातच भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शिवसेनेचे 12 खासदार नाराज दिसत आहे.