Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाण्याच्या पातळीत वाढ; हतनूर धरणाचे ४ दरवाजे पुर्ण उघडले
    जळगाव

    पाण्याच्या पातळीत वाढ; हतनूर धरणाचे ४ दरवाजे पुर्ण उघडले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 11, 2022Updated:July 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील हतनुर धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने ४ दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आले आहे तर २० दरवाजे १ मीटरने उघडले आहे.

    हतनुर धरणाचे वरच्‍या भागात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय मध्यप्रदेश, विदर्भात होत असलेल्या संततधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाऊस सुरूच असल्‍याने धरणातील पाणी पातळी 209.68 मीटर इतकी झाली आहे यातून ३८ हजार १०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. यामुळे तापी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.