विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र जळगाव : मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी अर्थात ग स मध्ये सुरू असलेल्या नोकर भरतीवर आक्षेप घेतला.
जिल्हा उपनिबंधकांना धारेवर घेतल्यानंतर तात्काळ स्थगिती दिली व ग स प्रशासनामार्फत अहवाल मागितला हे सर्व नाटक गुरुवारी सायंकाळी घडले.
सर्वत्र स्थगितीची चर्चा सुरू झाली . मात्र शुक्रवारी तीन मोठ्या बॅगा भरून कागदे रवाना करण्यात आले. आणि किती आर ऑफिसचे मुख्य आजारी असताना तातडीने डी डी आर ऑफिसला पोहोचले.
विशेष म्हणजे डी डी आर ऑफिसमध्ये सर्व कागद मोजली गेले मग स्थगिती उठण्यावर स्वाक्षरी झाली आमदार चंद्रकांत पाटील यांना न जुमानता हा विषय झालेला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
ग स मध्ये 65 जागांची नोकर भरती सुरू आहे यात प्रत्येकाला जागावाटप झालेले आहे एका जागेचा रेट तीस लाख रुपये फुटलेला आहे आपल्याच नातेवाईकांना भरती करण्याचा कट रचला गेलेला आहे असे असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाने नेमणूक केलेल्या तीन एजन्सी मार्फत परीक्षा घ्यावी अशी मागणी केली असे असताना जिल्हा उपनिबंधकांनी आमदारांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले.
हे सर्व घडत असताना हे सर्व घडत असताना ज्याच्या त्याच्या रकमा वाटप करणे चालू होते आणि चंद्रकांत पाटील ची धडक ऑफिस वर पोहोचली खूप मोठे राजकारण शिजले तातडीने स्थगिती दिली गेली परंतु 24 तासात ही स्थिती उठवली गेली .
यामागे मोठे गोड बंगाल असून तिने डी डी आर ऑफिसला तीन बॅगा गच्च भरून पोहोचल्या आणि त्या मोजलेही गेल्या आपला हेतू साध्य झाल्यानंतर प्रमुखाने सही केली. यामागे फार मोठे राजकीय सहभाग देखील आहेत.



