• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तीघांचा मृत्यू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 8, 2022
in क्राईम, भडगांव, भुसावळ, मुक्ताईनगर
0
जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तीघांचा मृत्यू


लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या अश्या तीन ठिकाणी पाण्यात बुडून जीव गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एक मृत्यू विहीरीत पडून तर दोन जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नजीकच्या पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यात साक्षी सुरेश कापडणे (वय १८) या तरुणीचा विहिरीत पाय घसरुन मृत्यू झाला आहे.पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहन सोनवणे करीत आहेत. तर भडगाव तालुक्यातील भटगाव येथे मनिशाबाई दगडू पाटील (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या महिला गिरणा नदीत पडल्याने त्या बराच वेळ पाण्यात बुडल्याने मुर्त्यू झाला आहे. ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार दरम्यान मृत्यू झाला.

तिसऱ्या घटना ही मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल किशोर तुकाराम तायडे यांनी तापी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गजमल पाटील करीत आहेत.द

Previous Post

काय सांगता… पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल, नितीन गडकरीचे भाकित

Next Post

आदित्य ठाकरेंच्या टिकास्त्रावर दिपक केसरकराचा घणाघात

Next Post
आदित्य ठाकरेंच्या टिकास्त्रावर दिपक केसरकराचा घणाघात

आदित्य ठाकरेंच्या टिकास्त्रावर दिपक केसरकराचा घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group