जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेले प्रतिभाताई शरदचंद्र पवार महाविद्यालयात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपक साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिभाताई शरदचंद्र पवार महाविद्यालयात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. यात विज्ञान शाखेचे झुलॉजी, बॉटनी, केमीस्ट्री, इलेक्ट्रॉनीक्स, मॅथेमॅटीक्स, फिजीक्स, कॉम्प्यूटर सायन्स, इंर्न्फामेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये
शहराच्या मध्यवर्ती निसर्गरम्य परिसर, मुलींसाठी सुरक्षित परिसर (सीसीटीव्हीच्या निगराणती), प्रशस्त इमारत व सुजज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा उपलब्ध, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीची सुविधा, थंड व शुध्द पाण्याची व्यवस्था, नाममात्र प्रवेश फी आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये सवलत देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी ७६६६८०९९९५, ९१५८१५३६७४ आणि ७२७६७८७४०५ या क्रमांकाशी किंवा शांतीबन अपार्टमेंट जवळ, नवसाचा गणपती रोड जळगाव येथे संपर्क साधाव असे आवाहन करण्यात आले आहे.