धरणगाव : प्रतिनिधी
येथील रहिवाशी विनय व विक्रम भावे यांच्या मातोश्री स्व.श्रीमती वीणा शशिकांत भावे यांचे आज दिनांक:-०८/१२/२०२५ वार:-सोमवार रोजी दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक:-०८/१२/२०२५ वार:-सोमवार रोजी सकाळी ठीक:-११:०० वाजता राहते घर गणेश नगर हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथून निघणार आहे तरी परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. अमरधाम:-मार्केट कमिटी स्मशानभूमी धरणगाव. ठिकाण:- गणेश नगर हेडगेवार नगर ग्रामपंचायत धरणगाव वेळ:-सकाळी ११:०० वाजता वार:-सोमवार दिनांक:-०८/१२/२०२५



