Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगांवाला होमगार्ड पथसंचलनाने वेधले लक्ष !
    क्राईम

    धरणगांवाला होमगार्ड पथसंचलनाने वेधले लक्ष !

    editor deskBy editor deskDecember 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगांव : प्रतिनिधी

    गुह रक्षक दलातर्फे ७९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने गावातून सवाद्य पथसंचलन करण्यात आले शहरातील सुरक्षा व शांती प्रस्थापित करण्यासाठी गृहरक्षक दल आपले करत असलेले कार्याची जनतेला ओळख करून देण्यात आली दि 6 डिसेंबर 1946 साली गुह रक्षक दल अर्थात् होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

    त्या निमित्ताने होमगार्डस् जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जळगांव श्री अशोक नखाते यांचे आदेशान्वये तसेच प्रशासकीय अधिकारी श्री रामनाथ काळे केंद्र प्रमुख श्री गंगाधर महाजन सामग्री प्रबंधक सुभेदार श्री मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका समादेशक होमगार्ड अधिकारी श्री ईश्वर सखाराम महाजन यांच्या नेतृत्वात धरणगांव होमगार्ड पथका कडून धरणगांव शहरातील इंदिरा कन्या महाविद्यालय पासुन ते शहरातील मुख्य रस्त्यावर बॅन्ड पथक द्वारे परेड पथ संचलन करण्यात आले श्री छञपती शिवाजी महाराज स्मारक, क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले स्मारक, घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाना माल्यार्पण व परिसरातील स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

    तसेच होमगार्ड जवानांना त्यांचे कर्तव्य व उद्देश विमोचन, अग्निशमन, बचावकार्य अणी संघटने बाबत माहिती देण्यात आली या प्रसंगी पथकातील पलटण नायक श्री ईश्वर शांताराम पाटील लिपिक जानकीराम पाटील होमगार्ड भिकन लोहार रविंद्र बडगुजर सुरेश महाजन प्रताप वराडे ईश्वर चौधरी विजय रोकडे अमर मराठे भगवान महाजन सागर पाटील सागर भिल बॅन्ड पथक आत्माराम चौधरी, गिरधर महाजन समाधान सोनवणे हर्षल सावंत प्रशांत सोनवणे महिला होमगार्ड लता वाणी रेखा चौधरी अनिता शिरसाठ शिल्पा ह्याळीज असे अनेक होमगार्ड आदी उपस्थित होते शहरातील नागरिकांकडून या कार्यक्रमाचे कौतुक व्यक्त करण्यात आले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.