• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आमदार खडसेंनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 6, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
आमदार खडसेंनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट !

मुंबई वृत्तसेवा । माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली.

विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विजयी झाले आहेत आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र मध्येच राज्यात सत्तांतर झाल्यामुळे तूर्तास त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर एकनाथराव खडसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज्यातील स्थापन झालेले सरकार हे अल्पजीवी ठरणार असल्याचा दावा केला होता. राज्यात लवकरच मध्यवादी निवडणुका लागू शकतात असे देखील ते म्हणाले होते.

Previous Post

धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड !

Next Post

आमदार सदा सरवणकर राज ठाकरेच्या भेटीला; चर्चेला उधाण !

Next Post
आमदार सदा सरवणकर राज ठाकरेच्या भेटीला; चर्चेला उधाण !

आमदार सदा सरवणकर राज ठाकरेच्या भेटीला; चर्चेला उधाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group