• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 6, 2022
in धरणगाव, राजकारण, सामाजिक
0
धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड !

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड खासदार उन्मेश पाटील यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे.

स्टेशन वरील नागरीकांची समस्या व गरजा सल्लागार समिती मार्फत शासनापर्यत पोहचविण्यासाठी या सदस्याची मदत होईल असे प्रतिपादन खा. उन्मेषदादा पाटील यांनी केले आहे.

नवनिर्वाचित सल्लागार समितीत सुनिल एकनाथ चौधरी, योगेश श्रावण ठाकरे, किरण मधुकर वाणी, आनंद नरेंद्र वाजपेयी, अँड.संदीप चत्रभुजसा सुतारे, अनिल जगन्नाथ महाजन, किशोर ब्रिजलाल झंवर, घनश्याम एकनाथ पाटील, समाधान विक्रम पाटील, हिमालय सिकरवार यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व निवड झालेल्या सदस्यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शरद धनगर, मधुकर पाटील, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, युवा मोर्चाचे निलेश महाजन, दिपक महाजन, विशाल महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुखांना धमकी देणाऱ्याला अटक करा

Next Post

आमदार खडसेंनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट !

Next Post
आमदार खडसेंनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट !

आमदार खडसेंनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group