• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 5, 2022
in राजकारण, राज्य
0
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. तर नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.


शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजप व शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असून दोन दिवसात खाते वाटपावर चर्चाही केली जाणार आहे. काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.


११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि त्यानंतर १८ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार आहे.एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी शिवसेनेत आजवरची सर्वात मोठी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले.सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कामय ठेवत बहुमत चाचणी घेण्यास सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला

Previous Post

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत लोकशाही दिनी सात तक्रारी अर्ज दाखल

Next Post

तिघ्रे गावातून तब्बल ८८५ किलो गांजा जप्त, तरूणाला अटक; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
तिघ्रे गावातून तब्बल ८८५ किलो गांजा जप्त,    तरूणाला अटक; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तिघ्रे गावातून तब्बल ८८५ किलो गांजा जप्त, तरूणाला अटक; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group