• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरूणाने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 4, 2022
in क्राईम, यावल
0
तरूणाने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चिंचोली येथील तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भुषण संतोष पाटील (वय-२४) रा. चिंचोली ता. यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली येथील भुषण पाटील हा आईवडीलांसोबत राहत होता. अहमदाबाद येथे तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गेल्या महिन्यापासून भुषण हा चिंचोली येथे आलेला होता. सोमवारी ४ जुलै रोजी सकाळी त्याचे आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी भुषण हा घरी एकटाच होता. घरात कुणीही नसतांना त्यांना राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच आईवडीलांना एकच आक्रोश केला होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

शिवाजीनगरातील मोबाईल चोरट्याला अटक; एलसीबीची कारवाई

Next Post

मान्सून काळात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे;-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या बैठकीत सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group