Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डॉग सव्हानाने घडवला एक जागतिक विक्रम
    Uncategorized

    डॉग सव्हानाने घडवला एक जागतिक विक्रम

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 4, 2022Updated:July 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आज पर्यंत असा जाचा प्रवास तुम्ही पाहिलात का? जिथे एक व्यक्ती आणि कुत्राने चक्क 38 देश मोजण्यासाठी पायी प्रवास केला. हा व्यक्ति अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहणारे टॉम तुर्किक आहे. सात वर्षांच्या प्रवासात टॉमसोबत असलेल्या डॉग सव्हानाने एक जागतिक विक्रम केला.

    टॉमसोबत असलेल्या डॉग सव्हानाने सुमारे 48 हजार किमीच्या प्रवासात एकत्र केला. अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे आव्हानांचा सामना करावा लागला, पण त्याने आपला प्रवास थांबवला नाही. टॉम तुर्किकने सांगितल्या प्रमाणे, पाच वर्षांत हा प्रवास पूर्ण झाला असता परंतु कोरोना महामारी आणि स्वत:च्या आजारपणामुळे त्याला आणखी दोन वर्षे लागली. या चालण्यामागे टॉमची एक कथाही आहे, ज्यामुळे त्याला ही भटकंतीची प्रेरणा मिळाली. 38 देश मोजण्यासाठी दोन्ही मुसाफिर निघालो.सव्हानामध्ये टॉमपेक्षा जास्त ऊर्जा होती आणि त्यानेही खूप उत्साह दाखवला होता.

    टॉमने आपल्या 26 व्या वाढदिवशी या प्रवासाला सुरुवात केली. टॉमची गर्लफ्रेंड मेरी 2006 मध्ये एका अपघातात मरण पावली होती. टॉमच्या आयुष्याला वळण भेटले यावेळी टॉमला वाटलं की आयुष्य फारच कमी आहे, त्याने जगभर फिराचा निश्चय केला. टॉमने फिरण्यासाठी पॉकेट मनी गोळा करायला सुरुवात केली. कॉलेजच्या काळात उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करत असताना टॉमने दोन वर्षं फिरण्यासाठी पैसे गोळा केले. टॉमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर न्यूमनच्या कथेने प्रेरित होऊन जगाचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.