• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 4, 2022
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंत आज, सोमवारी होणार आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक शिंदे सरकारने आरामात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता आजच्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज बहुमत चाचणी पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.

बहुमत चाचणी झाल्यानंतर एकनाथ शिंदे विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवनात पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत. त्यानंतर ते हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. तसेच, ते आज चैत्यभुमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत.

त्यातच शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी यांची झालेली नियुक्ती रद्द ठरवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड कायम ठेवण्याचा निर्णय नव्या अध्यक्षांनी घेतला. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेवरून शिवसेना -शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Previous Post

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद कुणाकडे …?

Next Post

….अन् गुलाबराव पाटलांनी पंचवीस वर्षांची खदखद काढली २० मिनीटात काढली !

Next Post
….अन् गुलाबराव पाटलांनी पंचवीस वर्षांची खदखद काढली २० मिनीटात काढली !

….अन् गुलाबराव पाटलांनी पंचवीस वर्षांची खदखद काढली २० मिनीटात काढली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group