धरणगाव : प्रतिनिधी
येथील येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज महायुतीतर्फे वैशाली विनय भावे यांनी शिवसेना, महाराष्ट्र जन आघाडी व अपक्ष असे तीन अर्ज दाखल केले तसेच राष्ट्रवादी तर्फे माजी नगराध्यक्ष पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांनी अर्ज दाखल केला. ज्योती विनोद माळी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला एकूण पाच अर्ज दाखल करण्यात आले.
तसेच नगरसेवक पदासाठी आज ८१ अर्ज दाखल करण्यात आले. त्यात शुभांगी वासुदेव पवार, सुरेखा कन्हैया वाघरे, प्रकाश भगवान महाजन, सुरेखा कन्हैया वाघरे, प्रकाश भगवान महाजन, सुरेखा कन्हैया वाघरे, मंदाकिनी ललित येवले, देवयानी प्रकाश महाजन, राजू साहेबराव न्हायदे, विजया अशोक देशमुख, फिरोज खान आमिर खान, ललित बाळकृष्ण येवले, सुदर्शन सुरेश भागवत, अक्षय प्रशांत मुथा, सलीम खान रहीम खान, कुसुमबाई अशोक ठाकूर, बबीता राजेंद्र बागुल, गोकुळ जगन्नाथ मराठे, मोहसीन अफजल खान, पुनिलाल भादु जाधव, धीरेंद्र छगनसिंग पूरभे, अनिल जगन्नाथ महाजन, भागवत भगवान चौधरी, निवृत्ती गुलाब माळी, कन्हैया देवा महाजन, मंदा जितेंद्र धनगर, छाया प्रकाश पाटील, उषा गुलाबराव वाघ, अश्विनी शुभम चौधरी, सुरेखा जीवन भोई, जीवन बाबूलाल भोई, प्रमिला आत्माराम शिरसाट, मोनाली योगेश पाटील, सविता सचिन पाटील, हाजी शेख इब्राहिम मोमीन अब्दुल रसूल, नितीन गजानन महाजन, ईश्वर रघुनाथ रोकडे, अनिता ईश्वर रोकडे, संगीता कैलास मराठे, आशाबाई सुरेश महाजन, ज्योती रामचंद्र माळी, भूपेंद्र गोकुळ पाटील, रवींद्र गोकुळ कंखरे, कविता मच्छिद्र पाटील, रूपाली पवन देवरे, जयेश ज्ञानेश्वर महाजन, मीना भटू चौधरी, अब्दुल बशीर मोहम्मद सादिक, प्रियंका चेतन जाधव, मच्छिद्र राघू पाटील, विनय शशिकांत भावे यांनी आज अर्ज दाखल केले.


