• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात घरफोडी ; सोने-चांदीच्यासह रोकड लंपास

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 2, 2022
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरात घरफोडी ; सोने-चांदीच्यासह रोकड लंपास

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील हरिओम नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ५३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराची रोकड लंपास केली आहे.

या संदर्भात ज्ञानेश्वर यशवंत सोमवंशी (वय ६१, रा.हरिओम नगर) यांच्या मुलाचा लग्न सोहळा शिंदखेडा जि.धुळे ३० जून रोजी होता. त्यामुळे सोमवंशी हे आपल्या परिवारासह घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर होते. दि. ३० जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा घराचे दरवाजाचे कुलुप व कडीकोंडा तोडुन अज्ञात चोरट्याने ५३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अनिल भुसारे हे करीत आहेत.

Previous Post

‘लकी ड्रॉ’ लागल्याने अमिष दाखवत तरूणाची फसवणूक

Next Post

शिंदे गटात जळगावच्या नगरसेवकाचा सहभाग

Next Post
शिंदे गटात जळगावच्या नगरसेवकाचा सहभाग

शिंदे गटात जळगावच्या नगरसेवकाचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group