• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगावात आईसह लहान २ मुलांचे विहिरीत आढळला मृतदेह

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 1, 2022
in क्राईम, चाळीसगाव
0
चाळीसगावात आईसह लहान २ मुलांचे विहिरीत आढळला मृतदेह

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रांजणगाव शिवारातील एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळले. परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.तिघा मायलेकांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीय.

शिरपूर येथील महिला इला व मुले महेश व रितेश  गेल्या चार वर्षांपासून रांजणगाव येथील निवासस्थानी आहेत.इला मनोज पावरा (वय २५) व त्यांची दोन्ही मुले महेश मनोज पावरा (वय ११ महिने) व रितेश मनोज पावरा (वय ५) असे मृतांची नावे आहेत. मंगळवारी (दि.२८) रात्री महेश पावरा या बालकाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले. परंतु  दुसरा मुलगा रितेश हेदेखील बेपत्ता होते. त्यांचा . ज्या विहीरीत महेश याचा मृतदेह आढळला त्या विहिरीला पाणी जास्त होते.

वेळीच स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी बुधवारी दि. २९ रोजी दिवसभर, विहीरीचे पाणी उपसल्यानंतर रात्री विहीरीत इला पावरा व रितेश पावरा यांचे मृतदेह हाती लागले. तसेच महेश याचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणला पण मुत्यू झाले कळाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous Post

मराठा समाजाचा नाथ ! रिक्षाचालक ते मुख्यमंत्री पर्यंतचा खडतर प्रवास: एकनाथ शिदें

Next Post

गारखेडा परिसरात तरूणाचा खून

Next Post
गारखेडा परिसरात तरूणाचा खून

गारखेडा परिसरात तरूणाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group