• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे बनणार नवे मुख्यमंत्री

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 30, 2022
in राजकारण, राज्य
0
भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे बनणार नवे मुख्यमंत्री

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी पहिल्यांदा फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार स्थापन होणार असून एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज फडणवीस यांनी केली आहे.

आज पदाची शपथ घेतील आणि नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा केली. तसेच नव्या सरकारमध्ये आपण नसणार मात्र सरकारचा चालवण्याची जबाबदारी आपली असल्याचेही म्हटले आहे.

Previous Post

अन्… उद्धव ठाकरेंना बंडखोर आमदारांच्या हालचाली कल्पना नव्हती का?

Next Post

मराठा समाजाचा नाथ ! रिक्षाचालक ते मुख्यमंत्री पर्यंतचा खडतर प्रवास: एकनाथ शिदें

Next Post
मराठा समाजाचा नाथ ! रिक्षाचालक ते मुख्यमंत्री पर्यंतचा खडतर प्रवास: एकनाथ शिदें

मराठा समाजाचा नाथ ! रिक्षाचालक ते मुख्यमंत्री पर्यंतचा खडतर प्रवास: एकनाथ शिदें

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group