• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; राज्य निवडणूक आयोगाची

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 29, 2022
in राजकारण, राज्य
0
राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर;  राज्य निवडणूक आयोगाची

मुंबई-वृत्तसंस्था । राज्यातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आली असून ४ ऑगस्ट रोजी मतदार होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांनी केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्याने आजपासून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान, ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेल्या तालुक्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये ६२ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

असा असेल निवडणूकीचा कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.

Previous Post

आव्हाणे शिवारातून वाळूची ट्रॅक्टरमधून चोरटी वाहतूक

Next Post

अन्… गुलाबराव वाघ मला विचारूनच सेनेच्या मेळाव्याला गेले : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट !

Next Post
अन्… गुलाबराव वाघ मला विचारूनच सेनेच्या मेळाव्याला गेले : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट !

अन्... गुलाबराव वाघ मला विचारूनच सेनेच्या मेळाव्याला गेले : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group